HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड आंधळा पांगळा दाते बहु असती परि भारुड पंधरा सतरांचा सतरांचा हा
भारुड - भूत्या


भारुड - भूत्या

50
भारुड - भूत्या

भवानी मी तुझा भुत्या खरा ॥ धृ. ॥
आनुहात चवडंक वाजत डुगडुग । होतो घोष बरा ॥१॥
बोधाची परडी ज्ञानाचा संबळ । आज्ञान तो पोत खरा ॥२॥
एका जनार्दनी भुत्या मी झालो । तुझे पायी मी खरा ॥३॥
Translation - भाषांतर

N/A
50
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-08T04:35:40.0000000Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us