HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|श्री दत्तात्रेयाचे अभंग|
श्रीदत्तात्रेयाचे अभंग सुखाचें आगर मुक्‍तीचें मा श्रीदत्तात्रेयाचे अभंग जाग रे राजसा सच्चिद्‌घन ह
श्रीदत्तात्रेयाचे अभंग - मनें निर्मीयेलें मनेंचि म...


दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatreya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.



5
अभं

मनें निर्मीयेलें मनेंचि मोडिलें । आदिअंतीं भलें एक ब्रह्म ॥

नित्य शुद्ध बुद्ध परम पवित्र । निरं सूत्र पटीं शोभे ॥

मध्येंचि पसारा तेणें येरझारा । कल्पनाबाजारा स्वप्‍न मोठें ॥

स्वप्नीं राज्य केलें जाग्रतीं निमालें । तैशा परी झालें अज्ञजनीं ॥

अंधतमव्याप्‍त तमिस्त्रा समाप्‍त । होतां अर्क दीप्‍त दीसों लागे ॥

’रंग’ चहूं कडे एकचि उजेड । अंधकारवेड दूर पळे ॥

Translation - भाषांतर

N/A
5
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T05:52:19.1647616-04:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us