Margashirsha vadya Ekadashi
सफला एकादशी :
मार्ग. व. एकादशी दिवशी उपवास करावा. भगवंताचे यथाविधी पूजन करावे. ही सफला एकादशी आहे, म्हणून नैवेद्यात नारळ, डाळिंब, पूगफुलादी असावे. रात्री जागरण करावे.