Ashvina shudha Shashthi
बिल्वनिमंत्रण
आश्विन शु. षष्ठीला प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर देवीची पूजा करावी आणि ज्येष्ठा असेल तर त्यांच्या पूजेसाठी बिल्ववृक्षाला निमंत्रण करावे.