HOME|मराठी मुख्य सूची|पंचांग दिनावली|ज्येष्ठ मास|ज्येष्ठ शुद्ध पक्ष|
ज्येष्ठ शु अष्टमी ज्येष्ठ शु दशमी
ज्येष्ठ शु. नवमी


Jyeshtha shuddha Navami



12
ज्येष्ठ शु. नवमी

उमाब्राह्मणी :

ज्येष्ठ शु. नवमी दिवशी उपवास करावा. ब्राह्मणी नावाने ख्यात गौरवर्णीय पार्वतीची भक्तिभावाने पूजा करावी. ब्राह्मण व ब्राह्मणकन्येला दूधभाताचे जेवण घालावे व रात्री स्वतः भोजन करावे.

Translation - भाषांतर

N/A
12
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-02T20:59:28.0000000Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us