HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ|
हरिपाठ अभंग २८
हरिपाठ - अभंग २९


श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.



11
अभंग २९

सदगुरु सांवळा धरोनियां सोवळा ।

बापरखुमादेवविरु सदगुरु सांवळा ॥१॥

पाहिला म्यां डोळां पाहिला म्यां डोळा ।

घननीळा सांवळा पाहिला म्यां डोळां ॥२॥

चंद्रशेखराला आनंद मनाला ।

नये सांगायाला ज्याचा त्यासी ॥३॥

Translation - भाषांतर

N/A
11
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2010-01-27T10:59:09.4121680-05:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us