HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय नववा|
एकनाथी भागवत श्लोक २१ वा एकनाथी भागवत श्लोक २३ वा
एकनाथी भागवत - श्लोक २२ वा


नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.



12
श्लोक २२ वा

यत्र यत्र मनो देही धारयेत्सकलं धिया ।

स्नेहाद् द्वेषाद् भयाद् वापि याति तत्तत्स्वरूपताम् ॥२२॥

काया वाचा आणि मन । पुरुषें एकाग्र करून ।

जे जे वस्तूचें करी ध्यान । तद्‌रूप जाण तो तो होय ॥३६॥

स्नेहें द्वेषें अथवा भयें । दृढ ध्यान जेणें होये ।

तेणेंचि तद्‌रूपता लाहे । उभवूनि बाहे सांगतू ॥३७॥

देह गेलिया तद्‌रूपता । होईल हें वचन वृथा ।

येणेंचि देहें येथ असतां । तद्‌रूपता पाविजे ॥३८॥

Translation - भाषांतर

N/A
12
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-07-29T05:37:55.9513040-04:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us