HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सातवा|
एकनाथी भागवत श्लोक ६२ वा एकनाथी भागवत श्लोक ६४ वा
एकनाथी भागवत - श्लोक ६३ वा


नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.



11
श्लोक ६३ वा

दृष्ट्वा तान्लुब्धकः कश्चिद्यदृच्छातो वनेचरः ।

जगृहे जालमातत्य चरतः स्वालयान्तिके ॥६३॥

माता पिता गेलीं दूरी । उडतीं पिलें नीडाभीतरीं ।

क्षुधेनें पीडिलीं भारी । निघालीं बाहेरी अदृष्टें ॥९३॥

ते वनीं कोणी एक लुब्धक । पक्षिबंधनीं अतिसाधक ।

तेणें ते कपोतबाळक । अदृष्टें देख देखिले ॥९४॥

तेणें पसरोनियां काळजाळें । पाशीं बांधिलीं तीं बाळें ।

कपोत-कपोतींचे वेळे । राखत केवळ राहिला ॥९५॥

Translation - भाषांतर

N/A
11
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-07-24T00:00:46.5213152-04:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us