HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सहावा|
एकनाथी भागवत श्लोक ३४ वा एकनाथी भागवत श्लोक ३६ वा
एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा


नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.



11
श्लोक ३५ वा

न वस्तव्यमिहास्माभिर्जिजीविषुभिरार्यकाः ।

प्रभासं सुमहत्पुण्यं यास्यामोऽद्यैव मा चिरम् ॥३५॥

येथोनि द्वारकेची वस्ती । आम्हीं सांडावी समस्तीं ।

जीवें जियावयाची चाड चित्तीं । तरी प्रभासाप्रती निघावें ॥९६॥

वेगीं करा रे तांतडी । आजचि निघा लवडसवडी ।

सांडा घरदारांची गोडी । येथ अर्धघडी न रहावें ॥९७॥

Translation - भाषांतर

N/A
11
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-07-16T02:04:03.1474160-04:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us