HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|अम्रुतानुभव|
अमृतानुभव  प्रकरण पहिलें  ऐसीं इये

अम्रुतानुभव





By TransLiteral on 2007-07-18T17:40:49.0000000Z

महाराष्ट्रात अनेक संत होउन गेले. संतांची परंपरा अकराव्या शतकापासून आहे. सर्व संतांनी उपदेशपर लेखन केले. पूर्वी सर्व ज्ञान संस्कृत भाषेत होते. जनता अशिक्षीत होती. भगवद्‌गीता मराठीत नव्हती. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे कार्य वयाच्या सोळाव्या वर्षी केले. भगवद्‌गीतेचे प्राकृत भाषेत भाषांतरीत "ज्ञानेश्वरी" ग्रंथ लिहीला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु, त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ होत.

महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली आणि गुरुंच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद मागितला. त्यावर निवृत्तीनाथ म्हणाले,"हा ग्रंथ तर उष्टा आहे. तू तर फक्त भाषांतर केलेस, यात तू काय केलेस. मी तुला का आशिर्वाद द्यावा?" यावर गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून महाराजांनी उपदेशपर दुसरा ग्रंथ लिहीला आणि तो हाच अमृतानुभव ग्रंथ. हा ग्रंथ वाचला असता अमृत प्राशन केल्याचा आनंद मिळतो.

The Amritanubhava, is the work in which he has stated his own philosophy, also called Chitvilaasavaada. Sant Dnyaneshwar born in Ahmednagar district of Maharashtra state, west India. He was a yogi born in a socially outcast high-caste Branhin family. He was the first noteworthy proponent of Bhagavat Dharma, a sect of bhakti tradition in Hinduism. Dnyaneshwar composed Dnyanashvari to explain sacred knowledge of the holy book Bhagavadgita to the masses. Sant Dnyaneshwar wrote Dnyaneshwari in Newasa town of Ahmednagar district. He took sanjeevan Samadhi, a yogic path to salvation by giving up life at the young age of 21



39
39
References:N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-10-21T04:06:53.7079088Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us